पायाभुत सुविधा

पायाभुत सुविधा–

  • गावातील प्रमुख रस्त्याचे डांबरीकरण केले आहे.
  • अरुंद बोळाचे रस्ते कॉक्रेटीकरण केले आहे.
  • पिण्याच्या पाण्याकरिता जुनी पाणी योजना आहे.
  • नविन जलस्वराज्य योजनेतून 1 कोटी 95 लाखाची पाणी योजनेचे काम चालू आहे.
  • 6 हातपंप वस्तीभागामध्ये चालू आहेत.

गावातील आठवडा बाजार–

  • आठवडा बाजार आठवडयातून जर बुधवारी भरतो. गावातील व नजिकच्या गावातील शेतकरी व व्यापारी आपला माल विक्रीस आणतात.

पोलीस स्टेशन, बस थांबा इ.–

  • अंकलखोप गाव भिलवडी पोलीस स्टेशन औटपोष्ट हद्दीत येते.
  • जवळचे रेल्वे स्टेशन 5 कि.मी. अंतरावर भिलवडी स्टेशन आहे.
  • सांगली, तासगांव व पलूस, इस्लामपूर इ. बसगाडया येतात.
  • घावात एकूण 5 बस थांबे आहेत.

पशुवैद्यकीय सोय–

  • गावामध्ये पशुदवाखाना असून त्याकरिता डी.आर.डी.ए. विभाग जिल्हा परिषद सांगली यांचेकडून 9 लाख 65 हजार रुपये पशुदवाखाना बांधकाम अनुदान मंजुर असून बांधकाम चालू आहे.

वाचनालय–

  • वसंतदादा वाचनालय, अंकलखोप, ज्ञानदिप वाचनालय, अंकलखोप.