सुविधा

गावच्या समस्या–

  1. क्षारपाड जमिनी ताब्यात येण्यास चरखुदाई करुन जाळीच्या पाईप बसविणे गरजेचे आहे.
  2. शेतकयांच्या शेतीमालाकरिता गाव शिवेचे रस्ते व रस्त्यांना जोडणारे रस्ते करणे.
  3. पूर स्थिती असताना गावातून बाहेर पडणेस दोन उंच रस्ते असणे गरजेचे आहे.
  4. गावालगतचे सर्व नगरामध्ये डांबरी रस्ते असणे आवश्यक आहेत.
  5. शेतकयांकरीता माती परिक्षण प्रयोगशाळा गरजेची आहे.