सामाजिक

–समाजकारणामध्ये काम करणाया मान्यवरांची माहिती–

कै. दादासाहेब पाटील–

समाजातील तळागाळातील लोकांची दु:खे पुसण्याचे महत्वपूर्ण कार्य. कै. निळकंठराव पाटील– शेती क्षेत्रात प्रभावी कार्य शेतकयांचे मार्गदर्शक म्हणून महत्वपूर्ण कार्य.

श्री. बाजीराव आप्पा पाटील–

गावाच्या विकासामध्ये महत्वपूर्ण वाटा, महाराष्ट्र राज्य बॅंकेचे अध्यक्ष म्हणून काम जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष म्हणून कार्य, सांगली कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणून कार्य सध्या बाजीराव आप्पा बॅंकेची उभारणी कै. दादासाहेब पाटील नागरी पतसंस्थेचे संस्थापक म्हणून महत्वपूर्ण मार्ग गावाच्या समाजकारणात वजनदार व्यक्ती त्याचबरोबर कै. वसंतरावदादा पाटील व कै. यशवंतराव चव्हाण यांची राजकीय मने जुळविण्याचे महत्वपूर्ण कार्य. श्री. घन:शाम दत्ताजीराव सुर्यवंशी–सांगली कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणून 15 वर्षाची कारकीर्द जि.प. चे 11 वर्ष सदस्य म्हणून सामाजिक कार्याची चांगली छाप कै. दत्ताजीराव सुर्यवंशी या पतसंस्थेची उभारणी व सामाजिक कार्याची चांगली छाप कै. दत्ताजीराव सुर्यवंशी या पतसंस्थेची उभारणी समाजकारणावर चांगला ठसा.

श्री. बापूसाहेब कल्लाप्पा शिरगावकर–

आष्टा पिपल्स बॅंकेची शाखा आपल्या गावामध्ये महत्वपूर्ण वाटा जिल्हा बॅंकेचे संचालक म्हणून कार्य सामाजिक कार्यात हिरहिरीने सहभाग विविध संस्थावर अध्यक्ष म्हणून चांगले कार्य.

श्री. संदिपराव सुर्यवंशी–

श्री. दादासाहेब सुर्यवंशी श्री. शामराव आण्णा नवले, जगन्नाथ पाटील–पोलीस पाटील, यांचेही समाजकारणामध्ये चांगले योगदान आहे. त्याचबरोबर गावाच्या विकासासाठी पांडुरंग पाटील–नाना, माधवराव पाटील, शामराव पाटील, इत्यादींचा मोठा वाटा आहे. सर्व समाजातील अनेक महत्वपूर्ण व्यक्तिंनी गावासाठी योगदान दिले आहे कै. नरसु सुर्यवंशी कै. शंकरबन गोसावी कै. डी.के. जोशी, कै. बाळासो आबासो पाटील तसेच मोहनराव चौगुले रघुनाथ चौगुले, पतंगराव सुर्यवंशी, रामचंद्र मिरजकर, धोंडीराम चौगुले यांची नावेही समाजकारणाच्या पदावर प्रभातीने येतात.