सहकारी संस्था

सहकारी संस्था–
सहकारी चळवळीचे मार्गदर्शन कै. तात्या कै. आण्णा व कै. बापू यांनी केले. यामध्ये अंकलखोप वि.का.स सोसायटीची 20 कोटीची वार्षिक उलाढाल केली जाते व शेतकयांना कर्ज देणे व सोसायटीमधील कापड दुकान विभाग, किराणा दुकान, खते बियाणे विक्री विभाग, भांडी विभाग, नविन पेट्रोल पंप चालू केले सर्व शेतकयांना पेट्रोल डिझेल मिळते आहे तसेच वसंतफार्मिंग संघ, ऊस वाहतुक संघ, मजूर सोसायटी, हौसींग सोसायटी अनेक पतसंस्था आहेत.