शेती

रोजगाराची उपलब्धता–

  1. शेती उद्योग–शेती उद्योगामध्ये–
  • कै. निळकंठराव पाटील ऊस शेतीमध्ये पुरस्कार.
  • सौ. शकुंतला शिरगावकर जिजामाता कृषीभुषण पुरस्कार विजेत्या.
  • कै. दिनकरराव पाटील बायवॉल पध्दतीने पाणी देण्याची शेती.
  • कै. दादासो पाटील ऊस शेती.
  • श्री. बापूसो शिरगावकर पानमळा व केळीची शेती.
  • श्री. उदय पाटील पपई, केळीची शेती.
  • श्री. वसंतराव बिरनाळे फळ शेती व मसाल्याची पिके.
  • श्री. शामराव नवले हळद शेती.
  • श्री. उमेश जोशी फळभाजीपाल्याची शेती, ऊस शेती.
  • श्री. माहेजराव पाटील ऊस बियाणे निर्मिती.
  • श्री. अरुण पाटील आले, भोपळा पिकामध्ये यशस्वी इ. शेतकयांनी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयत्न केले आहे. त्यामध्ये ते यशस्वी झाले आहेत.