जमिनीबद्दलची माहिती

गावातील जमिनीबद्दलची माहिती–

  1. गावातील एकूण जमीन–1 हजार 902 हेक्टर, 19 आर.
  2. लागवडी खालील जमिन–1775 हेक्टर, 43 आर.
  3. पडीक जमीन–10 हेक्टर, 55 आर.
  4. गायरान जमीन–1.92 आर.
  5. गावठान जमिन–21 हेक्टर, 23 आर.
  6. नदया नाले–59 हेक्टर, 52 आ