उत्पादनाची साधने

उत्पादनाची साधने–

  • शेती–हा प्रमुख व्यवसाय पारंपारिक पिकांबरोबर ऊस, सोयाबिन पिके घेतली जातात. फळबाग, ग्रिनहाऊस, पानमळा , हळदलागवड, पपई याबरोबर दुग्धव्यवसाय उत्पादनाचे साधन म्हणून व्यवसाय केला जातो.