मिळालेले पुरस्कार

गावाला मिळालेले पुरस्कार–

  1. सन 1969–70 साली गांधी जन्म शताब्धीनिमित्त संपूर्ण दारुबंदी केली. त्यावेळी गावास पहिले विधायक कामाचे पारितोषिक मिळाले.
  2. महाराष्ट्र शासनाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धेत 2001–02 या वर्षात जिल्हा परिषद मतदार संघात प्रथम, तालुक्यात प्रथम, जिल्हयात प्रथम, विभागात प्रथम व राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.