गावाचा इतिहास

गावाचा इतिहास–

  • पूर्वेस गावामध्ये येताना खोपेश्वर आणि पश्चिमेस अंकलखोप या दोन शिवमंदिराच्या कृपाछायेत गावाची वास्तूभूमी आहे. या दोन मंदिरावरुनच गावाला अंकलखोप हे नाव पडले आहे. अंकलेश्वराची मूर्ती रमणीय आहे तर खोपेश्वराचे शिखर उत्तुंग व प्रेक्षणिय आहे.